सिद्धार्थ जाधवची पत्नीदेखील आहे प्रचंड ग्लॅमरस; कलाविश्वापासून दूर असूनही जगते लक्झरी लाइफस्टाइल By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 8:00 AM1 / 7आपल्या उत्तम अभिनयासह अतरंगी स्टाइलसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव.2 / 7मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेल्या सिद्धार्थचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.3 / 7कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सिद्धार्थच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळेच आज सिद्धार्थच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात.4 / 7सिद्धार्थच्या पत्नीचं नाव तृप्ती असं असून तीदेखील उत्तम अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं.5 / 7एकेकाळी तृप्तीदेखील एकांकिकांमध्ये अभिनय करायची. परंतु, कालांतराने तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.6 / 7कलाविश्वात सक्रीय नसलेली तृप्ती सोशल मीडियावर मात्र सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.7 / 7तृप्ती आणि सिद्धार्थ 'नच बलिए 8' या रिअॅलिटी शोमध्येही झळकले होते. या शोनंतर तिची लोकप्रियता वाढली. आणखी वाचा Subscribe to Notifications