सचित पाटीलची पत्नी आहे प्रसिद्ध गायिका,सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:00 PM1 / 11सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाहते त्याला फॉलो करतात. 2 / 11त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. 3 / 11पण तुम्हाला माहिती आहे का सचित प्रमाणे त्याची पत्नीदेखील इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. 4 / 11सचित पाटीलची पत्नी प्रसिद्ध गायिका असून तिनेही इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 5 / 11शिल्पा पै असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. 6 / 11सचित पाटील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. 7 / 11पत्नीसोबतचे अनेक फोटो चाहत्यांना पाहायला मिळतील. 8 / 11शिल्पा उत्तम गायिका तर आहे पण सौंदर्यातही अभिनेत्रींंनाही टक्कर देते.9 / 11शिल्पाने मराठीसोबतच भोजपुरी भाषेत देखील गाणी गायली आहेत. 10 / 11 सचित पाटीलच्या 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाची गाणीही शिल्पानेच गायली आहेत.11 / 11दोघांची जोडी चाहत्यांनाही प्रचंड आवडते. त्यांच्या फोटोंना भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications