गायिका तुलसी कुमारने साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस...पाहा फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:38 PM1 / 5सुप्रसिद्ध गायिका तुलसी कुमार हिने अलीकडे सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आहेत, तुलसीचा मुलगा शिवाय याच्या पहिल्या वाढदिवसाचे.2 / 5 शिवायचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या फोटोत तुलसी आपल्या पती व मुलासोबत दिसतेय.3 / 5शिवायच्या बर्थ पाटीृत तुलसी, तिचा पतीचे संपूर्ण कुटुंब हजर होते.4 / 5या फोटोत तुलसीचा भाऊ भूषण कुमार दिसतोय.5 / 5तुलसी ही टी-सीरिज कंपनीचे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांची मुलगी आहे. तुलसीचा पती हितेश जयपूरचा एक मोठा उद्योगपती आहे. २२ फेबु्रवारी २०१५ मध्ये दोघांचेही लग्न झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications