By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:16 IST
1 / 9मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर चाहत्यांसोबत नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करते. 2 / 9बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिता गोंदकर हिचं नाव आवर्जून घेतले जाते. 3 / 9स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 4 / 9स्मिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.5 / 9स्मिताने नुकतेच बिकिनीत फोटोशूट केले आहे. 6 / 9स्मिता गोंदकर हिने व्हाइट रंगाची बिकिनी परिधान केली असून त्यात एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.7 / 9तिने क्रुझमधील स्विमिंग पूलमध्ये हे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.8 / 9स्मिता गोंदकर नेहमीप्रमाणेच या बिकिनी फोटोशूटमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.9 / 9स्मिता गोंदकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.