सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते सोनाक्षी सिन्हा, म्हणाली - मैं जान गई हूं कि वो कौन लोग हैं By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:27 AM1 / 10सोनाक्षी सिन्हा चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोनाक्षी बॉलिवूडमधील त्या कलाकारांपैकी एक आहे जी सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असते. (Photo Instagram) 2 / 10 सोनाक्षीला सोशल मीडिया तिच्या फोटो आणि पोस्टसाठी बर्याचदा ट्रोल केले जाते. ट्रोलिंगमुळे सोनाक्षी अस्वस्थ व्हायची, पण आता मात्र ती ट्रोलर्सना चोख प्रतिउत्तर द्यायला ती शिकली आहे. (Photo Instagram) 3 / 10सोनाक्षी म्हणाली, आधी मी प्रत्येक ट्रोलिंगला उत्तर द्यायचे. तिला प्रत्येक गोष्टीचा वाईट पटकन वाटत आणि ती त्यावर स्पष्टीकरण द्यायची. (Photo Instagram) 4 / 10 आता तिचा विश्वास आहे की तिने ट्रॉलर्सशी डील करण्याचा मार्ग बदलला आहे. आता सोनाक्षीला समजले आहे की हे ट्रॉल्स फोनच्या मागून अश्लील कमेंट लिहिणारे भित्रे लोक असतात. (Photo Instagram) 5 / 10एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले की, 'ते फक्त फोनवर बसून नकारात्मकता पसरवत असतात. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला माझ्या चाहत्यांकडून खूप पाठिंबा मिळाला आणि ते माझ्यासाठी पुरेसे आहे. (Photo Instagram) 6 / 10 'पूर्वी मला अशा ट्रोलिंगमुळे खूप त्रास व्हायचा, परंतु आता मी अशा स्टेजवर पोहोचलो आहे जिथे मला काही फरक पडत नाही. आता मी पुढे जायला शिकलो आहे '. (Photo Instagram) 7 / 10वाढलेल्या वजनामुळे सुरुवातीच्या काळात तिला बरीच टीकाही सहन करावी लागली. पण सोनाक्षीने हार मानली नाही. टीकेकडे लक्ष न देता ती स्वत:वर काम करत राहिली. (Photo Instagram)8 / 10सोनाक्षी सिन्हाने करिअरची सुरूवात कॉश्च्युम डिझायनर म्हणून केली होती. (Photo Instagram)9 / 10सोनाक्षी सिन्हाचे इंस्टाग्रामवर १९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications