सोनल चौहानने शेअर केले ग्लॅमरस फोटो, गोव्यात दिसली व्हॅकेशन एन्जॉय करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 17:01 IST
1 / 8अभिनेत्री सोनल चौहानने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.2 / 8या फोटोमध्ये सोनल चौहानने पिंक आणि व्हाइट बिकनी घातली असून त्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.3 / 8अभिनेत्री सोनल चौहान गोव्यात समुद्र किनारी मस्ती करताना दिसली.4 / 8सोनल चौहानने हे फोटो शेअर करत लिहिले की, जर तुम्ही खोल भागाशी घाबरत नसाल तर माझ्यासोबत या.5 / 8सोनल चौहान एक मॉडेल, अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने हिंदी चित्रपटाशिवाय तेलगू चित्रपटात काम केले आहे.6 / 8सोनल चौहानचा जन्म १६ मे, १९८५ साली न्यू दिल्लीत झाला होता. तिने दिल्ली युनिव्हर्सिटीतील गार्गी कॉलेजमधील फिलोसॉफी ऑनर्समध्ये डिग्री प्राप्त केली.7 / 8सोनल चौहानने हिमेश रेशमियांच्या अल्बममधून करिअरची सुरूवात केली. सोनल चौहानने मुकेश भटचा चित्रपट जन्नतमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.8 / 8सोनल चौहान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.