हे फोटोज् पाहून विश्वास बसणार नाही 46 वर्षांची आहे सोनाली कुलकर्णी, दिसते फारच ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 6:00 AM1 / 11या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.2 / 11गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. 3 / 11मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. 4 / 11या वयातही सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. 5 / 11तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण आहे. सोनालीला सायकलिंगची आवड आहे.6 / 11ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. 7 / 11ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. 8 / 11आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा देणारे असतात.9 / 11इतरांनाही यातून प्रेरणा मिळावी म्हणून स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.10 / 11दररोज सकाळी साडेचार वाजता उठून ती दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि 20-25 किमी सायकलिंग करते. 11 / 11 सुट्टीच्या दिवशी पण सोनाली आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications