Join us  

जरतारी लाल साडीत सोनाली कुलकर्णीच्या मोहक अदा फोटोवरून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:16 PM

1 / 11
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे सौंदर्य आणि फॅशन जितके शानदार आणि तितकेच मोहक आहेत. यात कोणतीही शंका नाही.
2 / 11
सर्व प्रकारच्या ट्रेडिशनल अवतारात ती अधिक सुंदर दिसते.
3 / 11
पण जेव्हा सोनाली साडी नेसते तेव्हा ती अधिक सुंदर दिसते.
4 / 11
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते.
5 / 11
ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
6 / 11
नुकताच सोनालीने लाल रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
7 / 11
या फोटोत सोनालीने सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
8 / 11
सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
9 / 11
फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.
10 / 11
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
11 / 11
नेहमप्रमाणेच या फोटोत सोनालीचे स्मित हास्य, डोळ्यात नवं तेज आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी