Join us

जरतारी, गर्द जांभळी,कांजीवरम साडीत सोनाली कुलकर्णी दिसली झक्कास!, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 7:00 AM

1 / 10
आपल्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
2 / 10
सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
3 / 10
सोशल मीडियावर मोठ्या संख्येने तिचे चाहते तिला फॉलो करतात.
4 / 10
नुकतेच सोनाली कुलकर्णीने जांभळ्या रंगाच्या कांजीवरम साडीतील फोटो शेअर केले आहेत.
5 / 10
सोनाली कुलकर्णीने हे फोटो शेअर करत लिहिले की, एक ज़रतारी, गर्द जांभळी,कांजीवरम साडी... आणि एक मी ....
6 / 10
तसेच तिने या फोटोंची तुलना चक्क कॅडबरी डेरिमिल्कच्या रॅपरसोबत केली आहे.
7 / 10
या साडीवर सोनालीने गळ्यात घातलेल्या सिल्व्हर नेकलेसने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.
8 / 10
तिच्या साडीतील या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहेत आणि हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9 / 10
सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
10 / 10
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी