'हिरवी साडी अन् केसात गुलाब...' श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य; हार्टशेप बॅगने वेधलं लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:26 PM1 / 8रश्मिका मंदाना तिची स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे देखील लाईमलाइटमध्ये येत असते. 2 / 8अभिनयाबरोबरच नेटकऱ्यांमध्ये कायमच श्रीवल्लीच्या सौंदर्याची चर्चा रंगताना पाहायला मिळते.3 / 8सोशल मीडियावर अभिनेत्रीची तगडी फॅन फॉलोइंगही आहे.4 / 8सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीचा साडीतील लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. 5 / 8या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी तसेच त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.6 / 8त्यासोबत तिच्या या लूकला मॅचिंग अशी हार्टशेप बॅग देखील बनवली आहे. या बॅगवर तिच्या नावातील 'RM' अशा मुख्य अक्षरांच शिवणकाम केल्याचं पाहायला मिळतंय.7 / 8रश्मिका मंदानाचे हे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे. 8 / 8केसात गुलाब आणि हिरव्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications