ये लाल इश्क...! तमन्ना भाटियाचं मनमोहक फोटोशूट, चाहत्यांची नजर हटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:27 IST
1 / 7या नव्या सिनेमाच्या माध्यमातून लवरकरच ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'ओडेला २' हा सिनेमा २०२१ मध्ये आलेल्या 'ओडेला रेल्वे स्टेशन' या सिनेमाचा सीक्वेल आहे. 2 / 7हा चित्रपट १७ एप्रिल रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया तिच्या चित्रपटांसह फोटोशूटमुळे कायम चर्चेत येत असते.3 / 7दरम्यान, नुकतंच तिने 'ओडेला-२' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेल्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 4 / 7लाल रंगाचा अनारकली ड्रेस आणि केसात गुलाब माळून तिने खास फोटोशूट केलं आहे. 5 / 7तमन्ना या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिच्या या लूकवरून नजर हटत नाही. 6 / 7'द कलर ऑफ शक्ती...', असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. 7 / 7अभिनेत्रीचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.