By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:09 IST
1 / 8'नॅशनल क्रश' असलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) प्रथमच ऐतिहासिक चित्रपटात काम केले आहे.2 / 8छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' चित्रपटात तिनं महाराणी येसूबाईंची भूमिका (Maharani Yesubai in chhaava movie) साकारली आहे. 3 / 8महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून तिनं अनोखी छाप पाडली आहे. दाक्षिणात्य असूनही तिनं मराठमोळी भुमिका उत्तम पद्धतीने निभावली. 4 / 8आपल्या अभिनयाने तिने लगेचच प्रेक्षकांना आपलसं करून घेतलं. 5 / 8नुकतंच रश्मिका मंदानाने गुलाबी ड्रेसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.6 / 8 कपाळावर चंद्रकोर लावलेली रश्मिका सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.7 / 8रश्मिकाचं हे साधं, मात्र तितकंच सोज्वळ फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.8 / 8चाहत्यांना रश्मिकाचे फोटो खूपच आवडले असून त्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.