कोट्यवधींची मालकीण आहे 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील 'श्रीवल्ली'; संपत्तीचा आकडा जाणून थक्क व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 5:09 PM1 / 8'पुष्पा-२' मधील अभिनेत्याने केलेल्या कामाचं सर्वस्तरातून कौतुक होतं आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे.2 / 8टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील तरुणींमध्ये अल्लू अर्जुनची कमालीची क्रेझ आहे.3 / 8दरम्यान, ६ मार्च २०११ रोजी अल्लू अर्जुनचं स्रेहा रेड्डीसोबत लग्न झालं. दोघांना अल्लू अयान व अल्लू अरहा नावाची दोन मुलं आहेत. अल्लू अर्जुनची पत्नी स्रेहा दिसायला प्रचंड सुंदर आहे. 4 / 8स्नेहा रेड्डी लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. पण, अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा खऱ्या आयुष्यात एक यशस्वी उद्योजिका आहे. व्यवसायाच्या माध्यमातून ती तगडी कमाई करते. 5 / 8स्नेहा रेड्डी लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. पण, अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा खऱ्या आयुष्यात एक यशस्वी उद्योजिका आहे. व्यवसायाच्या माध्यमातून ती तगडी कमाई करते. 6 / 8अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा केंब्रिज विद्यापीठाच्या एमआईटी मधून इलेक्टॉनिक अॅंड कम्यूनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिने अमेरिकेतून कॉम्प्यूटर सायन्स या विषयात मास्टर्स पूर्ण केलं. 7 / 8साधारण २०१६ मध्ये स्नेहा रेड्डीने व्यवसाय क्षेत्राकडे पाऊले वळवली. हैदराबाद येथील एका उच्चभ्रू वस्तीत 'Picaboo' नावाचं फोटो स्टूडिओ सुरू केलं. 'Picaboo' हा स्टूडिओ प्रोफेशनल फोटोग्राफिसाठी ओळखला जातो. 8 / 8मीडियारिपोर्टनुसार स्नेहा रेड्डी या स्टूडिओच्या माध्यमातून चांगली कमाई करते. शिवाय तिची एकूण संपत्ती ४२ कोटी इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications