Join us  

IN PICS: अबब! 100 कोटींचा आलिशान बंगला, 7 कोटींची व्हॅनिटी; इतक्या राजेशाही थाटात जगतो अल्लू अर्जुन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 5:14 PM

1 / 11
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)
2 / 11
अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग खूप जास्त असून त्याचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत. (Photo Instagram)
3 / 11
अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा पुतण्या असूनही इंडस्ट्रीत या अभिनेत्याची खास ओळख आहे. अल्लू अर्जुनची लाइफस्टाइल बरीच आलिशान आहे. आज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जुनच्या घरातील व्हॅनिटी आणि नेटवर्कबद्दल सांगणार आहोत. (Photo Instagram)
4 / 11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनची वार्षिक कमाई 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. (Photo Instagram)
5 / 11
अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ३५० कोटींच्या जवळपास आहे. अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये घेतो. (Photo Instagram)
6 / 11
अल्लू अर्जुन एका जाहिरातीच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे ३ कोटी रुपयांचं मानधन घेतो. (Photo Instagram)
7 / 11
अल्लू अर्जुन हैदराबादमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो. अभिनेत्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे.(Photo Instagram)
8 / 11
घराव्यतिरिक्त अल्लू अर्जुनचे ऑफिस आहे. यासोबतच अभिनेता एका नाईट क्लबचा मालकही आहे.(Photo Instagram)
9 / 11
अल्लू अर्जुनकडे भारतातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे. (Photo Instagram)
10 / 11
अल्लू अर्जुनने ही व्हॅनिटी व्हॅन 2019 मध्ये विकत घेतली, ज्याला त्याने Falcon असे नाव दिले. (Photo Instagram)
11 / 11
टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood