बाहुबली फेम प्रभासने चाहत्यांना दिले हे नववर्षाचे गिफ्ट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 7:00 AM1 / 8बाहुबली फेम प्रभासने नववर्षाच्या निमि्ताने राधेश्याम या त्याच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8प्रभासच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर पाहून त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8प्रभासने पोस्टरसोबत लिहिले आहे की, 'माझ्या सगळ्या फॅन्सना नववर्षाच्या शुभेच्छा. २०२१ राधेश्याम या चित्रपटासोबत....' (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8राधेश्याममध्ये अभिनेत्री पूजा हेगडे प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8प्रभासचा गेल्या वर्षी साहो हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8साहो मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8प्रभासचे चाहते नेहमीच त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात असतात. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8प्रभासने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण बाहुबली या चित्रपटामुळे त्याला जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. आणखी वाचा Subscribe to Notifications