Urmila Matondkar: ‘रंगिला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने शेअर केले स्टनिंग फोटो, पाहून तुम्ही म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 22:59 IST
1 / 6 'हो जा रंगिला रे' म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सिनेरसिकांना वेड लावले होते. मात्र सध्या उर्मिला मातोंडकर ही अभिनयापेक्षा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सक्रिय आहे. 2 / 6उर्मिला मातोंडकर ही अभिनयापासून दूर असली तरी तिच्या अभिनयाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. दरम्यान, उर्मिला मातोंडकर हिने तिच्या फेसबूक पेजवर शेअर केलेल्या फोटोंची आज चर्चा सुरू होती. 3 / 6उर्मिला मातोंडकर हिने तिच्या फेसबूक पेजवर काही स्टनिंग फोटो शेअर केले आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 4 / 6वेन्सडे वाव! अशी कमेंट्स करत उर्मिला मातोंडकर हिने हे फोटो शेअर केले आहेत. 5 / 6उर्मिला मातोंडकर हिने बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड सिनेमामधून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. 6 / 6उर्मिला मातोंडकरने मोहसिन अख्तर मीर या काश्मिरी तरुणासोबत विवाह केला आहे. तसेच तिने २०१९ मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर तिने शिवसेनेत प्रवेश केला होता.