Join us  

Stunning! सोनाली कुलकर्णीच्या रेड कलरच्या ड्रेसमधील फोटोंनी वेधून घेतले सर्वांचे लक्ष, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 7:00 AM

1 / 10
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.
2 / 10
ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
3 / 10
नुकतेच सोनालीने एक तिचे स्टनिंग लूकमधले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
4 / 10
या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.
5 / 10
तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
6 / 10
सोनालीचा हा लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
7 / 10
नेहमी प्रमाणे सोनालीच्या चाहत्यांनी या फोटोंवर आपल्या कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
8 / 10
त्यामुळे सध्या सोनाली सोशल मीडियावर आपल्या स्टाइलचा जलवा दाखवत सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.
9 / 10
मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.
10 / 10
सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी रिअल लाइफमध्ये स्टायलिश आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी