लाल बिकिनी घालून समुद्रात उतरली शुमोना चक्रवर्ती; Throwback फोटो पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 14:02 IST
1 / 11‘द कपिल शर्मा शो’मध्ये धम्माल मस्ती करताना दिसणारी शुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे. शुमोनाने गोवा व्हॅकेशनचा एक जुना फोटो शेअर केला आणि या फोटोने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला.2 / 11काही महिन्यांपूर्वी सुमोना आपल्या गर्ल गँगसोबत गोव्याच्या ट्रिपवर गेली होती.3 / 11 या ट्रिपमध्ये सुमोनाने प्रत्येक क्षण एन्जॉय केला.4 / 11एका फोटोत ती बिकिनीत पोज देताना दिसतेय. या फोटोवरून सुमोना ट्रोलही झाली होती. पण तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते.5 / 11शुुमोना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते6 / 11शुमोनाने वयाच्या दहाव्या वर्षी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती.7 / 11 बॉलीवूड स्टारर आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्यासोबत ‘मन’ या चित्रपटात शुमोना झळकली होती. 8 / 11शुमोनाने तिच्या छोट्या पडद्याच्या कारकिदीर्ची सुरुवात ‘कसम से’ पासून केली होती.9 / 11शुमोनाने ब-याच टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पण ‘द कपिल शर्मा शो’ने दिला एक वेगळी ओळख दिली.10 / 11कस्तुरी, नीर भरे तेरे नैना देवी, सपनो से भरे नैना, बडे अच्छे लागते हैं, कहानी कॉमेडी सर्कस की, कॉमेडी नाइट्स विथ कपिल, ये है आशिकी, जमाई राजा आणि देव यांसारख्या मालिकेत शुमोनाने काम केले आहे. 11 / 11बर्फी , किक आणि फिर से सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.