लॉकडाऊनदरम्यान भारत सोडून अमेरिकेत गेलेली सनी लिओनीने दिले स्पष्टीकरण,म्हणाली.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:18 PM1 / 8 करोनामुळं सगळेच अडकले आहेत. मी आणि माझे कुटुंबिय सध्या लॉस एंजिलिस येथील बंगल्यात आहोत. 2 / 8आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं.3 / 8डॅनिअलच्या आई-वडिलांसाठी अमेरिकेत येण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाकाळात त्यांना एकटे सोडणे योग्य नसल्यामुळे आम्ही तातडीने अमेरिकेत आलो.4 / 8कोरोनाकाळात भारत सोडून अमेरिकेत येणे इतके सोप्पे नव्हते. 5 / 8केवळ डॅनिअलच्या आई-वडिलांसाठी अमेरिकेत येण्याचा निर्णय घ्यावा लागला.6 / 8.करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी माझ्या मुलांच्या दृष्टीनं अमेरिका सुरक्षित आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत असं तिनं इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून सांगितलं होतं.7 / 8कोरोनाव्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सनी लिओनी पती डॅनियल वेबर आणि तिन्ही मुले निशा, नूह आणि आशेरसोबत लॉस एंजिलिसमध्ये निघून गेली होती. 8 / 8जिथून परदेशातू लोक भारतात येण्यासाठी प्रयत्न करत होते तिथे लॉकडाऊन असतानाही सनी लिओनी अमेरिकेत गेल्यानं तिच्यावर अनेकानी टीका केली. आणखी वाचा Subscribe to Notifications