सेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:23 IST
1 / 8काल चंद्र खूपच छान आणि इतरवेळीपेक्षा आकाराने मोठा दिसत होता. याच पिंकमूनची सध्या चर्चा असून अनेक कलाकारांनी या पिंकमूनचे फोटो त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. हा विकी कौशलने काढलेला फोटो... 2 / 8लारा दत्ताने शेअर केला हा छानसा फोटो3 / 8लारा दत्ताने सोशल मीडियावर ही पोस्ट देखील शेअर केली आहे.4 / 8परिणिती चोप्राने हा फोटो इन्स्टागग्रामवर शेअर केला आहे. 5 / 8अनन्या पांडेची देखील इन्स्टाग्रामवरील पोस्ट सगळ्यांना प्रचंड आवडत आहे6 / 8करण जोहरने फोटो शेअर करत चांदनी असे लिहिले आहे. 7 / 8आयुष शर्माने देखील चंद्राचा खूप छान फोटो शेअर केला आहे. 8 / 8आयुष शर्माने या फोटोला ब्युटिफूल ट्विलाईट असे कॅप्शन दिले आहे.