हिरे व्यापा-याची मुलगी आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, रिअल लाइफमध्ये आहे राजकुमारी By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 11:12 AM1 / 102 / 103 / 102005 मध्ये तिने 'श्री' या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 4 / 10केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते. 5 / 10तमन्ना साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 6 / 107 / 10'बाहुबली' या सिनेमात अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर, 1989 रोजी मुंबईत झाला.8 / 10साऊथ इंडियन दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवूड सिनेमातून अॅक्टिंग डेब्यू केले होते. 9 / 10एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी तमन्ना आता बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव ठरले आहे.10 / 10दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या एपिक सिनेमात तमन्नाने राजकुमारी अवंतिकाची भूमिका वठवली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications