टेलिव्हिजनवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीला लोक द्यायचे कमी खाण्याचा सल्ला,पाहा तिचे ग्लॅमरस फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 6:00 AM1 / 10तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे2 / 10ती संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, सिलसिला बदलते रिश्तों, कर्ण संगिनीसारख्या मालिकेत झळकली आहे. 3 / 10 तिने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात मालिका 2612 मधून केली होती.4 / 10सध्या ती कलर्स वाहिनीवरील रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना पहायला मिळत होती.5 / 10तेजस्वी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. 6 / 10आपले हॉट आणि बोल्ड फोटो ती शेअर करते असते. 7 / 10आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती पण ती देत असते. 8 / 10तेजस्वी रोहित शेट्टीची निर्मिती असलेला मराठी चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाइफमध्ये ती दिसणार आहे.9 / 10ती या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. 10 / 10एक वेळ अशी आली होती जेव्हा लोक मला तुम्ही थोडे कमी खा, जाडी वाटते आहे स्क्रीनवर. त्यावेळी मी विचार करायची की अजून किती बारीक होऊ. आणखी वाचा Subscribe to Notifications