Join us  

अंकुश - अबोली साजरा करणार स्वातंत्र्यदिन, 'अबोली' मालिकेतील देशभक्ती जागवणारे फोटो बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 4:58 PM

1 / 7
'अबोली' मालिका प्रेक्षकांच्या आवडीची असून गेली २ पेक्षा जास्त वर्ष ही मालिका प्रेक्षकांंचं मनोरंजन करतेय
2 / 7
यानिमित्त 'अबोली' मालिकेतील सेटवरील फोटो व्हायरल झाले असून. मालिकेतील व्यक्तिरेखांनी तिरंग्याला मानवंदना देत खास अंदाजात स्वातंत्र्यदिन साजरा केलाय
3 / 7
'अबोली' मालिकेतील स्वातंत्र्यदिन साजरा होणार असून अबोली - अंकुश आणि मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत
4 / 7
यानिमित्त 'अबोली' मालिकेतील सेटवरील फोटो व्हायरल झाले असून. मालिकेतील व्यक्तिरेखांनी तिरंग्याला मानवंदना देत खास अंदाजात स्वातंत्र्यदिन साजरा केलाय
5 / 7
'अबोली' मालिकेत स्वातंत्र्यदिन साजरा करताना अंकुशने निळ्या रंगाचं शर्ट परिधान केलंय. तर अबोलीने केशरी रंगाची साडी नेसली आहे
6 / 7
'अबोली' मालिकेत अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री गौरी कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. मालिकेतील या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली आहे.
7 / 7
'अबोली' मालिकेत सचित आणि गौरी व्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, माधव देवचके, मीनाक्षी राठोड हे कलाकारही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत
टॅग्स :टेलिव्हिजनस्टार प्रवाहसचित पाटील