प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने प्रेग्नंसीदरम्यान केले होते अंडरवॉटर फोटोशूट; पाहून चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 2:15 PM1 / 10चर्चेत येण्याचे कारण म्हणजे प्रेग्नंसीदरम्यान केलेले फोटोशूट.2 / 10 टीजेने सातव्या महिन्याची प्रेग्नंट असताना अंडरवॉटर फोटोशूट केले होते.3 / 10 अशाप्रकारे हटके फोटोशूट करण्याची तिची फार इच्छा होती.4 / 10 अंडरवॉटर फोटोशूट दरम्यानचे तिचे काही फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.5 / 10 हे फोटो पाहून चाहतेही चांगलेच थक्क झाले आहेत.6 / 10 अशाप्रकारे अंडरवॉटर ते ही प्रेग्नंसीदरम्यान केलेले फोटोशूट पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. 7 / 10 सध्या तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.8 / 10यावर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचाही वर्षाव होत आहे. 9 / 10प्रेग्नंसीदरम्यानच्या सगळ्या घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करायची.10 / 10करणवीरसोबतचे फोटो शेअर करत कपल गोल देत असल्याचे पाहायला मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications