नेसली 'माहेरची साडी', अमृताने सांगितला हळदी-कुंकवासाठी नेसलेल्या साडीचा किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 5:24 PM1 / 7अमृता देशमुख ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 7अमृता देशमुखला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय3 / 7अमृता देशमुख सोशल मीडियावर तिच्या हळदी - कुकंवाचे फोटो पोस्ट केलेत4 / 7अमृताने खास माहेरची साडी नेसलीय5 / 7 अखिल भारतीय नाट्य परिषद, जळगाव..ह्यांनी अमृताला'खान्देश कन्या' म्हणून ही साडी भेट दिलीये..6 / 7अमृताने प्रसाद जवादेसोबत काही महिन्यांपुर्वी लग्न केलं7 / 7अमृता-प्रसादची जोडी सोशल मीडियावर लोकांची लाडकी जोडी आहे आणखी वाचा Subscribe to Notifications