रुपालीचा अस्सल महाराष्ट्रीन लूक; नऊवारी साडीमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 5:56 PM1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.2 / 9आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही भूमिका साकारुन रुपालीने विशेष लोकप्रियता मिळवली आहे.3 / 9रुपाली कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.4 / 9अलिकडेच रुपालीने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.5 / 9या फोटोमध्ये रुपाली पारंपरिक पद्धतीने छान तयार झाली आहे.6 / 9नऊवारी साडी आणि त्यावर दागदागिने असा अस्सल महाराष्ट्रीयन लूक रुपालीने केला आहे.7 / 9या फोटोंसाठी रुपालीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.8 / 9रुपालीने पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत हे खास फोटोशूट केलं आहे.9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications