'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील या अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये केलं होतं वेटरच काम..आता दिसते अशी पाहून तुम्हीही व्हाल हैराण... By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 4:11 PM1 / 11स्मृती इराणी2 / 11स्मृती इराणी सध्या भाजपच्या बालविकास आणि टेक्सटाईल मंत्री म्हणून कार्यरत आहे.3 / 11१९९८ मध्ये स्मृतीने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता 4 / 11मिस इंडिया पेजेंट फायनालिस्टमध्ये स्मृतीने आपले स्थान मिळवले.5 / 11स्मृती मॉडलिंगमध्ये येण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होती. 6 / 11स्मृती 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली.7 / 11स्मृती मिका सिंगच्या 'बोलिया' या गाण्यात दिसली होती.8 / 11२००३ साली स्मृतीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.9 / 11'आतिश' आणि 'हम है कल आज और कल' या मालिकेतून स्मृतीने छोट्यापडद्यावर एंन्ट्री केली.10 / 11'विरुद्ध', 'तीन बहुरानियां' आणि 'एक थी नायिका' यांसारख्या अनेक मालिकेत स्मृतीने काम केले आहे.11 / 11स्मृतीला पाच टेलिव्हीजन अॅकेडमी अॅवॉर्ड, चार इंडियन टेली अवॉर्ड आणि आठ स्टार परिवार अवॉर्ड मिळाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications