Aditya narayan has the most adorable nickname for shweta agarwal
आदित्य नारायण पत्नी श्वेता अग्रवालला 'या' नावाने देतो आवाज, एका मुलाखती दरम्यान झाला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 04:00 PM2020-12-10T16:00:00+5:302020-12-10T16:20:07+5:30Join usJoin usNext गायक आणि शो होस्ट आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत १ डिसेंबरला विवाह बंधनात अडकला आहे. (Photo Instagram) दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत. (Photo Instagram) स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी आदित्यच्या तोंडात चुकून त्याची पत्नी श्वेता अग्रवालचे निकनेम बाहेर आले.(Photo Instagram) आदित्य नारायण म्हणाला की, 'त्याच्या पत्नीला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडते आणि ती आपल्या आवडीचे करियर निवडण्यास फ्रि आहे. आदित्यने श्वेताच्या करिअरबद्दल सांगितले की, तिने केमिकल इंजिनिअरिंग केले आणि त्यानंतर त्याने अभिनयात करियर केले.(Photo Instagram) आता ती फॅशन डिझायनिंग करते. माझे सर्व सूट्स आणि कपडे तिचं डिझाइन करते. (Photo Instagram) श्वेताबद्दल बोलताना आदित्य तिचं निकनेम घेत म्हणाला 'पप्पी' (श्वेता) तुम्हाला जे आवडेल ते करा. (Photo Instagram) लग्नानंतर आदित्य नारायण पत्नी श्वेतासमवेत नवीन घरात शिफ्ट होणार आहे. (Photo Instagram) आदित्यने 5 बीएचके फ्लॅट अंधेरीमध्ये खरेदी केले आहे. (Photo Instagram) आदित्यच्या या नव्या फ्लॅटची किंमत 10 कोटींपेक्षाही जास्त आहे. (Photo Instagram)टॅग्स :आदित्य नारायणAditya Narayan