Join us

Akshaya Deodhar&Hardik Joshi Wedding : हळद ते लग्न असा दणक्यात पार पडला पाठकबाई-राणादाचा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 4:00 PM

1 / 10
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर विवाह बंधनात अडकले आहेत. (Photo Credit : Girish Katkar Photography)
2 / 10
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. (Photo Credit : Girish Katkar Photography)
3 / 10
आज पुण्यात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला. (Photo Credit : Girish Katkar Photography)
4 / 10
लग्नाच्या आदल्या रात्री दोघांनी संगीत सेरेमनीत धमाल केली. (Photo Credit : Girish Katkar Photography)
5 / 10
या कार्यक्रमा दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले. (Photo Credit : Girish Katkar Photography)
6 / 10
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या टीमनं ही स्पेशल परफॉर्मेन्स दिला. (Photo Credit : Girish Katkar Photography)
7 / 10
दोघांची हळद ही पुण्यात पार पडली. (Photo Credit : Girish Katkar Photography)
8 / 10
हळदीला कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. (Photo Credit : Girish Katkar Photography)
9 / 10
अक्षयाच्या मेहंदीच्या फोटोंची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. (Photo Credit : royalebysvs)
10 / 10
जांभळ्या आणि गुलाबी, पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील अक्षया मेहंदी सेरेमनीत खूप सुंदर दिसत होती. (Photo Credit : royalebysvs)
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीटिव्ही कलाकार