'भाभीजी घरपर है' फेम मनमोहन तिवारीच्या मुलीचा सोशल मीडियावर धुमाकुळ, दिसते फारच ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 10:38 AM1 / 11गीती गौर असे मनमोहन तिवारीच्या मुलीचे नाव असून ती फार सुंदर दिसते.2 / 11गीतीने अद्याप अभिनयात पाऊल ठेवले नसले तरी तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे. 3 / 11अनेक ब्रँड आणि मॅगेझिनसाठी तिने मॉडेलिंग केले आहे. 4 / 11गीती टाइम्सच्या फ्रेश फेस ऑफ द ईयरची 2nd रनर अप ठरली होती. 5 / 11विशेष म्हणजे गीतीला बॉलिवूडमध्ये झळकण्याचे वेध लागले आहेत.6 / 11लवकरच ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. 7 / 11त्यासाठी सध्या गीती प्रचंड मेहनत घेत आहे.8 / 11गीती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. 9 / 11हमीच तिच्या हटके आणि बोल्ड अंदाजातील फोटो पाहून चाहते फिदा होतात.10 / 11दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. 11 / 11गीतीला अभिनयाची आवड तर आहेच त्यासोबतच डान्सही तिला प्रचंड आवड आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications