बिग बॉस १४ च्या एक्स कंटेस्टंटने केली लीप सर्जरी, ओळखणेही जाते कठिण By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 4:50 PM1 / 10शोमध्ये स्पर्धकांमध्ये सगळ्यांत जास्त कपडे निक्कीकडे होते2 / 10स्क्रीनवर स्टायलिश दिसण्यासाठी वेगवेगळ्या अंदाजातले ड्रेसिंग करताना ती दिसायची.3 / 10स्क्रीनवर स्टायलिश दिसण्यासाठी वेगवेगळ्या अंदाजातले ड्रेसिंग करताना ती दिसायची.4 / 10शो संपल्यानंतर आता निक्की चांगल्या कामाच्या शोधात आहे.5 / 10इतकेच काय तर आता तिने मेकओव्हरही केला आहे. 6 / 10 आणखी सुंदर दिसण्यासाठी निक्कीने लीप सर्जरीही केली आहे. 7 / 10या सर्जरीचा उलट परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. 8 / 10सर्जरीमुळे निक्कीला ओळखणेही कठिण जात आहे. 9 / 10काहींना तिचा हा लूक आवडला आहे तर काहींना अजिबात आवडलेला नाहीय.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications