Bigg Boss 14: डबल डेटिंगची पवित्रा पुनियाने स्वत:च दिली कबुली, पारस छाब्रासोबत होती रिलेशनशीपमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 3:25 PM1 / 7टीव्ही वरील अभिनेत्री पवित्रा पुनिया सध्या 'बिग बॉस 14'च्या तिच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. एजाज खानसोबत तिची घरात केमिस्ट्री रंगतेय. (Photo Instagram)2 / 7काही दिवसांपूर्वी पवित्राने घरात स्वत:च ती डबल डेट करत होती, अशी कबुली दिली. (Photo Instagram)3 / 7पवित्रा आधी बिग बॉस 13 चा स्पर्धक राहिलेला पारस छाब्राला डेट करत होती. कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले होते. (Photo Instagram)4 / 7पवित्रा 2009 मध्ये सर्वप्रथम एमटीव्ही स्प्लिटविलामध्ये दिसली होती. यानंतर ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत तिने निधीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)5 / 7बालवीर रिटर्न्स या मालिकेत तिने साकारलेली भयराणीची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. (Photo Instagram)6 / 7टीव्हीवरील लोकप्रिय शो 'नागीन 3' मध्येही पवित्र पुनियाने आपला जलवा दाखवला आहे. (Photo Instagram)7 / 7आक्रमक स्वभावाची पवित्र यंदाच्या सीझनची दमदार कन्टेस्टंट म्हणून चाहत्यांच्या नजरेत भरली आहे.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications