Bigg Boss 14 : पतीला राखी सावंतने दिली 'धमकी', म्हणाली - आता सर्वांसमोर.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 2:38 PM1 / 8कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरात धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. सलमान खानने वीकेंड तिचं इंट्रोडक्शन दिलं आहे. लवकरच ती घरात एन्ट्री घेणार आहे. घरात एन्ट्री घेण्याआधी राखी सावंतने तिच्या पर्सनल लाइफबाबत काही गोष्टी सांगितल्या.2 / 8राखीचं लग्न गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनलं आहे. पण अजूनही तिने तिच्या पतीला जगासमोर दाखवलेलं नाही. पण आता असं वाटतं की राखीने बिग बॉसमध्ये येण्यासोबतच आपला विचारही बदलला आहे.3 / 8राखीची इच्छा आहे की, ती तिच्या पतीला सर्वांसमोर आणणार आहे. ती तिच्या पतीला फॅन्ससमोर इंड्रोड्यूस करणार आहे.4 / 8ETimes सोबत बोलताना राखी म्हणाली की, 'मला माहीत आहे की, आता हाय टाइम आहे. खासकरून माझ्या फॅन्सना आता त्यांना बघण्याची इच्छा आहे. माझं जेव्हापासून लग्न झालं. तेव्हापासून ते याची डिमांड करत आहेत'.5 / 8'आता जेव्हा मी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. त्यामुळे मी आता सर्वांसमोर त्यांना इंट्रोड्यूस करणार आहे. वास्तवात मी त्याला(पतीला) धमकी दिली आहे की, आता तुला सर्वांसमोर यावंच लागेल. जर सलमान खान सरने मला सांगितलं की, मला तुझ्या पतीसोबत भेटायचं आहे'.6 / 8 राखी म्हणाली की, 'फार कठिण परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालं आणि आम्ही याची अनाउंसमेंट करू शकलो नाहीत. हे love-cum- arranged marriage आहे.'7 / 8'तो UK बेस्ड बिझनेसमन आहे. मी लवकरच पब्लिकमध्ये सर्व डिटेल्स समोर घेऊन येणार आहे. लवकरच सर्वांना सगळं कळणार आहे'.8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications