Join us

IN PICS : ‘नागीन 6’च्या प्रत्येक एपिसोडसाठी तेजस्वी प्रकाश घेतेय इतकी फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:27 IST

1 / 8
‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत नाही तोच एका मोठ्या शोमध्ये बिझी झाली आहे. बिग बॉसच्या घरात असतानाच एकता कपूरच्या ‘नागीन 6’ मध्ये तिची वर्णी लागली.
2 / 8
तेजस्वी पहिल्यांदा नागीन बनली. या शोसाठी तेजस्वी किती फी घेतेय हे तुम्हाला ठाऊक आहे? तर आज आम्ही याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 8
बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, तेजस्वी या शोची दुसरी सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री आहे. एका एपिसोडसाठी ती 2 लाख रूपये चार्ज करतेय.
4 / 8
आता तेजस्वी दुसºया क्रमांकाची सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री असेल तर पहिल्या क्रमांकाची कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर ती आहे सुधा चंद्रन. ती या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी 3 लाख रूपये फी घेत असल्याचे कळतेय.
5 / 8
या दोघींश्विाय सिम्बा नागपाल, अदा खान, महक चहल, उर्वशी ढोलकिया यांच्याही ‘नागीन 6’मध्ये भूमिका आहेत.
6 / 8
सिम्बा, महक चहल एका एपिसोड प्रत्येक 1 लाख रूपये फी घेत आहेत. तर अदा खान प्रत्येक एपिसोडसाठी 70 हजार, उर्वशी ढोलकिया 50 हजार, आम्रपाल गुप्ता 75 हजार रूपये चार्ज करत आहेत.
7 / 8
‘नागीन 6’हा मालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सीझन असणार आहे. होय, सूत्रांचे मानाल तर या मालिकेचा बजेट 130 कोटींचा आहे आणि यात काम करण्याची संधी तेजस्वीला मिळाली आहे.
8 / 8
तशी तेजस्वी सध्या तिच्या लव्हलाईफमुळेही चर्चेत आहे. करण कुंद्रासोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. बिग बॉसच्या घरात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
टॅग्स :तेजस्वी प्रकाशएकता कपूरटेलिव्हिजननागिन 3