Join us

बॉलिवूड नाही ही तर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 3:47 PM

1 / 8
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत माया ही भूमिका साकारून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहोचली.
2 / 8
रुचिरा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात बॉयफ्रेंडबरोबर सहभागी झाली होती. त्यामुळे ती चर्चेतही आली होती.
3 / 8
रुचिराचा चाहता वर्ग मोठा असून ती कायमच तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. आतादेखील रुचिराने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
या फोटोंमध्ये रुचिराचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. ट्यूब ड्रेसमधील रुचिराचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
5 / 8
डोळ्यांवर गॉगल लावलेल्या रुचिराचा कूल अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
6 / 8
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7 / 8
अलिकडेच रुचिरा बाबू या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात तिने अभिनेता अंकित मोहनसह स्क्रीन शेअर केली होती.
8 / 8
रुचिरा सोशल मीडियावर सक्रिय असून करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असते.
टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस मराठी