Join us

कोण म्हणेल ही ४७ वर्षांची? अभिनेत्री दिसते इतकी हॉट, आहे दोन मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 4:17 PM

1 / 8
अनेक बॉलिवूड सिनेमे आणि गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री दीपशिखा नागपाल घराघरात पोहोचली.
2 / 8
कोयला, बादशहा, दिल्लगी, पार्टनर या सिनेमांमध्ये दीपशिखा झळकली आहे. तर टीव्हीची खलनायिका म्हणून तिने प्रसिद्धी मिळवली.
3 / 8
दीपशिखाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
4 / 8
मोनोकिनीमध्ये दीपशिखाने हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमधला तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत.
5 / 8
५०च्या उंबरठ्यावर असलेल्या दीपशिखाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.
6 / 8
या वयातही कमालीचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून चाहते थक्क झाले आहेत. दीपशिखाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
7 / 8
दीपशिखाने १९९७ साली जीत उपेंद्र यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पण १० वर्षांतच त्यांच्या संसार मोडला.
8 / 8
त्यानंतर २०१२ साली तिने केशव अरोराशी लग्न केलं होतं. पण, तिचं दुसरं लग्नही चार वर्षांतच मोडलं. दीपशिखाला वेधिका आणि विवान ही दोन मुले आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी