Join us

PHOTO: दूर्गा पूजेसाठी श्रेया बुगडेचा साजशृंगार; पारंपरिक वेशभूषा ठरतेय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 6:05 PM

1 / 7
अशातच सोशल मीडियावर श्रेया बुगडेने दुर्गा पूजा निमित्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत.
2 / 7
नवरात्रीच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना केली जाते.
3 / 7
दरम्यान, 'चला हवा द्या' फेम श्रेया बुगडे दुर्गा मातेच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय.
4 / 7
या फोटोंमध्ये श्रेयाची आई आणि बहीणही दिसतेय.
5 / 7
दुर्गा पूजेसाठी तिने पांढरी साडी त्यावर डायमंड सेट घातलाय.
6 / 7
दुर्गा पूजेच्या वेगवेगळ्या विधीचं दर्शन तिने या फोटोंच्या माध्यमातून नेटकऱ्यांना घडवलंय.
7 / 7
श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते.
टॅग्स :श्रेया बुगडेटिव्ही कलाकारनवरात्रीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्