Gurmeet Debina Daughter: देबिना गुरमीतने दाखवली आपल्या धाकट्या लेकीची पहिली झलक, पाहा त्यांचा फॅमिली फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 4:35 PM1 / 5देबिना-गुरमीत यांनी सोशल मीडियावर त्यांच्या दुसऱ्या मुलीची झलक दाखवली आहे. दिविशा मोठी बहीण लियानाची कॉर्बन कॉपी असल्याचे दिसतेय. (फोटो- इंस्टाग्राम)2 / 5फॅमिली फोटोंमध्ये, देबिना आणि गुरमीत त्यांच्या दोन लाडक्या मुलींसोबत कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहेत. देबिनाने तिची धाकटी मुलगी दिविशाला घेतलं आहे, तर गुरमीतने लियानाला आपल्या कडेवर घेतले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)3 / 5सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दिविशावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)4 / 5लग्नाच्या 11 वर्षानंतर, या जोडप्याला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)5 / 5दिविशा प्री-मॅच्युअर होती म्हणून देबिना आणि गुरमीतने आपल्या बाळाला बराच काळ लाइमलाइटपासून दूर ठेवले होते. (फोटो- इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications