By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:10 IST
1 / 8 टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून होत आहेत. 2 / 8 युजवेंद्र आणि धनश्री यांनी ५ फेब्रुवारीला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या बातम्या आल्या होत्या. 3 / 8चहल आणि धनश्रीला तातडीने घटस्फोट दिला जावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रेतील कुटुंब न्यायालयाला दिल्याची माहिती समोर आली आहे. 4 / 8युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा २२ डिसेंबर २०२२ रोजी विवाह झाला होता. त्यांचा हा विवाह भारतीय पद्धतीने झाला होता. 5 / 8पण, दोघांमध्ये काही काळात बिनसलं. आता अखेर ते वेगळे होत आहेत. घटस्फोटोच्या या चर्चांमध्ये धनश्रीनं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.6 / 8या नव्या फोटोत धनश्री किलर लूकमध्ये दिसतेय. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे.7 / 8एकिकडे घटस्फोट होत असला तरी धनश्रीनं कामावरुन लक्ष हटललेलं नाही. 8 / 8तिने पोस्ट केलेले हे फोटो तिच्या नवीन प्रोजेक्टमधील असल्याचं दिसतंय.