'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहणीमान आहे साधं By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 6:00 AM1 / 10स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Ranga Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे.2 / 10रेश्मा शिंदेने दीपाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.3 / 10रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच चाहत्यांना अपडेट देत असते.4 / 10नुकताच रेश्मा शिंदेने आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.5 / 10रेश्मा शिंदेने आईसोबतचा फोटो शेअर करून लिहिले की, कर लो दुनिया 'मिठी' मैं.. आई..फॉरेव्हर लव्ह6 / 10रेश्मा शिंदेने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे.7 / 10यापूर्वीही रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत.8 / 10या फोटोंमध्ये रेश्मा आणि तिच्या आईमध्ये छान बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.9 / 10रेश्मा शिंदे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 10 / 10तसेच रेश्माने तिच्या आई वडिलांसोबतचा फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications