Join us

लग्नाआधीच गरोदर राहिली, रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्न, 5 वर्षात मोडला होता डिंपी गांगुलीचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:24 PM

1 / 10
बिग बॉस ९ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री डिंपी गांगुली आज आपला वाढदिवस साजरा करतेय. डिंपीचा जन्म २५ जुलै 1988मध्ये कोलकत्त्यात झाला.
2 / 10
'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिने राहुल महाजनसोबत लग्न केले होते.
3 / 10
नॅशनल टीव्हीवर प्रेम व्यक्त केले आणि मग लग्न, पण राहुल आणि डिम्पीचे हे लग्न 5 वर्षेही टिकू शकले नाही. राहुल महाजनवर तिने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.
4 / 10
अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर २०१५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
5 / 10
डिम्पीने रोहितसोबत मोठ्या थाटामाटात लग्न होतं.
6 / 10
राहुल महाजनपासून वेगळे झाल्यानंतर डिम्पीने बिझनेसमन रोहित रॉयसोबत लग्न केले.
7 / 10
लग्नाच्या सात महिन्यानंतर डिम्पी गांगुली आई झाली. रोहित आणि डिम्पीची पहिली मुलगी रियानाचा जन्म झाला.
8 / 10
डिम्पी आता तिचा पती रोहित आणि तिन्ही मुलांसोबत दुबईत आनंदी जीवन जगत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांना स्वतःबद्दल माहिती देत ​​असते.
9 / 10
त्यानंतर 2020 मध्ये डिम्पीचा मुलगा आर्यन आणि 2022 मध्ये रिशनचा जन्म झाला.
10 / 10
एका मुलाखतीत रोहितबद्दल सांगितले आणि सांगितले की त्याला त्याच्याबद्दल सर्व काही माहित आहे, त्यामुळे या लग्नाचा निर्णय त्याच्यासाठी कठीण नव्हता.
टॅग्स :टिव्ही कलाकार