दिव्यांका त्रिपाठी ते संजीदा शेख... अॅक्टिंगसोबतच या गोष्टींमधूनही हे 12 टीव्ही स्टार्स कमावतात पैसा By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 8:00 AM1 / 12दिव्यांका त्रिपाठी - अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने तिचे होमटाऊन भोपाळमध्ये एक डान्स अॅकेडमी सुरु केली आहे.2 / 12आशका गोरडिया - अभिनेत्री आशका गोरडिया एक आऊटलेट चालवते. काही वर्षांपूर्वी तिने एक ब्युटी रेंजही लॉन्च केली होती.3 / 12शाहिर शेख - टीव्हीचा हँडसम अभिनेता शाहिर शेखचे चाहते भारतासोबतच इंडोनेशियातही आहेत. इंडोनेशियात शाहिरने एक प्रॉडक्शन हाऊस उघडले आहे.4 / 12अर्जुन बिजलानी - मुंबई अर्जुनचे एक वाइन शॉप आहे. याशिवाय बॉक्स क्रिकेट लीगच्या एक टीमचा तो को-ओनर आहे.5 / 12करण कुंद्रा - वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत करण्यासोबतच करण कुंद्रा एक कॉल सेंटरही चालवतो.6 / 12रक्षंदा खान - अभिनेत्री रक्षंदा खान एक इव्हेंट कंपनी चालवते.7 / 12वाहबिज दोराबजी - अभिनेत्री वाहबिजची पुण्यात एक बेकरी शॉप आहे. ही बेकरी शॉप चांगलीच फेमस आहे.8 / 12संजीदा शेख - अॅक्टिंगसोबतच पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री संजीदा शेखच्या नावावर एक ब्युटी पार्लर आहे.9 / 12रोनित रॉय - टीव्हीवरचा लोकप्रिय अभिनेता रोनित रॉयचे एक सिक्युरिटी फर्म आहे.10 / 12मोहित मलिक - अभिनेता मोहित मलिक पत्नी सिंपलच्या मदतीने दोन रेस्टॉरंट चालवतो.11 / 12गौतम गुलाटी -‘बिग बॉस 8’चा विजेता गौतम गुलाटी एक मोठा बिझनेसमॅन आहे. गौतम दिल्लीतील एका लोकप्रिय नाईट क्लबचा मालक आहे.12 / 12आमिर अली - आमिर अलीचे बॉलिवूड थीम असलेले एक रेस्टॉरंट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications