By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:54 IST
1 / 7स्नेहा वाघ ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 7स्नेहा वाघ ही मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजन विश्व सुद्धा गाजवत आहे3 / 7स्नेहा वाघने बिग बॉस मराठी 3 मध्येही सहभाग घेतला होता4 / 7स्नेहाचा दोनवेळा घटस्फोट झाला असून ती रिअल लाईफमध्ये सिंगल आहे5 / 7स्नेहा वाघ तिची आई आणि बहिणीसोबतचे खास क्षण शेअर करत असते6 / 7स्नेहा वाघ सध्या नीरजा या हिंदी मालिकेत अभिनय करतेय7 / 7स्नेहा वाघसोबत या मालिकेत माझी तुझी रेशीमगाठ फेम बालकलाकार मायरा वैकुळ झळकत आहे