रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:55 PM1 / 7दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला. 2 / 7विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झालीय3 / 7 हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे.4 / 7 हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे.5 / 7 हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.6 / 7मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत. 7 / 7घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग फक्त स्टार प्रवाहवर या आठवड्यात गुरुवार ते शनिवार ७.३० वाजता पाहायला मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications