Spruha Joshi :स्पृहा जोशीच्या पतीला पाहिलंत?, पत्नी अभिनेत्री असूनही लाईमलाईटपासून राहतो कोसोदूर By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 7:00 AM1 / 9 स्पृहा जोशी मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री. अभिनयासोबतच ती उत्तम कवयित्री देखील आहे.. (Photo Instagram)2 / 9आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.(Photo Instagram)3 / 9अग्निहोत्र, आभाळमाया, उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, एक हा असा धागा सुखाचा, दे धमाल, बॉम्बे लायर्स, सत्यमेव जयते, सुपस्टार, सुर नवा ध्यास नवा यासारख्या मालिका व शोमध्ये देखील ती झळकली आहे.(Photo Instagram)4 / 9स्पृहा तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत तिने लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. (Photo Instagram)5 / 9 स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती अनेकदा पती वरद लघाटेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.. (Photo Instagram)6 / 9अभिनेत्री स्पृहा जोशी आणि वरद लघाटे यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.(Photo Instagram)7 / 9२००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. (Photo Instagram)8 / 9वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. (Photo Instagram)9 / 9पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications