Join us  

टीव्हीवरील संस्करी बहुने डीपनेकच्या फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेसमध्ये दिल्या Hot पोझ, हिनाचं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 5:44 PM

1 / 7
अभिनेत्री हिना खान तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी सोडत नाही आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अलीकडेच हिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये हिना खानने लाल फ्लोरल प्रिंटेड वनपीस शॉर्टड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
फोटोंमध्ये हिना खान तिचे टोन्ड लेग्स आणि कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
हे फोटो शेअर करताना हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले, Catch the glimpse(फोटो-इन्स्टाग्राम)
6 / 7
टीव्हीवर 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना घराघरात पोहोचली. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :हिना खानसेलिब्रिटी