Join us  

कुछ तो शर्म करो, स्विमसूट घालून फोटोशूट केल्यानं ट्रोल झाली संस्कारी बहू हिना खान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 2:35 PM

1 / 10
बिग बॉस फेम टीव्ही अभिनेत्री हिना खान बॉयफ्रेंड रॉकीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशनला गेली. सोशल मीडियावर हिना खानने तिचे मालदीवचे फोटो शेअर करत आहेत. पूलमध्ये मस्ती करताना समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसतेय. (Photo Instagram)
2 / 10
स्विमसूट घालून हिनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने टोपी आणि स्टायलिश सनग्लास घातलेले आहेत. (Photo Instagram)
3 / 10
काहीवेळातच हिनाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही यूर्जस तिला आऊटफिटवरुन ट्रोल करतायेत. (Photo Instagram)
4 / 10
एक यूजरने लिहिले, मॅडम कुछ तो शर्म करो. तर बाकी यूजर्सनी तिच्या आऊटफिटवरुन तिला ट्रोल केलं आहे. (Photo Instagram)
5 / 10
हिना खानचे ११.९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.(Photo Instagram)
6 / 10
हिना खान बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये सीनिअर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)
7 / 10
हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता हैमधून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)
8 / 10
२०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची हिना रनरअप होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Instagram)
9 / 10
हिना खानने हॅक्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)
10 / 10
टॅग्स :हिना खान