Join us  

डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये 'गोपी बहू'ने फ्लॉन्ट केला बेबी बंप; ३८ व्या वर्षी अभिनेत्री होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:42 PM

1 / 7
हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे. लवकरच देवोलिनाच्या घरी पाळणा हलणार आहे.
2 / 7
अगदी काही दिवसांपूर्वीच देवोलिनाने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत आई होणार असल्याचं सांगितलं.
3 / 7
नुकतेच तिने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात फोटो क्लिक केलेत.
4 / 7
घरातील बाल्कनीमध्ये देवोलिनाने हे फोटो काढलेत. शिवाय डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्री बेबी प्लॉन्ट करताना दिसते आहे.
5 / 7
देवोलिनाने सोशल मीडियावर 'Parents To Be' असं कॅप्शन देते तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 7
देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे.
7 / 7
लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.
टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीटिव्ही कलाकारव्हायरल फोटोज्