PHOTOS : बडे अच्छे लगते है...! दिशा परमारचा हॉट अॅण्ड बोल्ड अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:05 IST
1 / 7टीव्ही अभिनेत्री कोणत्याही बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीच्या मागे नाहीत. मग तो पार्टी लुक असो वा व्हॅकेशनचे फोटो. सध्या चर्चा आहे ती दिशा परमारच्या बोल्ड फोटोंची.2 / 7होय, ‘बडे अच्छे लगते है 2’फेम दिशा परमार सध्या पती राहुल वैद्यसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. हे नवविवाहित जोडपं मालदीव व्हेकेशनवर आहेत. या व्हॅकेशनचे काही बोल्ड फोटो दिशाने शेअर केले आहेत.3 / 7मालदीवच्या समुद्रकिना-यावरचा बिकिनी लुक दिशाने शेअर केला आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.4 / 7स्लिम ट्रिम बॉडी फ्लॉन्ट करतानाचे आणि पतीसोबत रोमान्स करतानाच्या या फोटोत दिशा पिंक कलरच्या बिकिनी टॉपमध्ये आहे.5 / 7 ‘बिग बॉस 14’च्या घरातच राहुल वैद्यने दिशाला प्रपोज केले होते. यानंतर फिनाले वीकमध्ये खुद्द दिशा ‘बिग बॉस 14’च्या घरात आली होती आणि तिने राहुलला लग्नाला होकार दिला होता.6 / 7काही महिन्यांपूर्वीच दिशा व राहुल लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दिशा ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत लीड भूमिकेत दिसतेय.7 / 7 दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. ‘प्यार का दर्द’ या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे.