Join us  

'लागिरं झालं जी'मधील 'जयडी' दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 5:47 PM

1 / 9
लागिरं झालं जी मालिकेतील सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिका ऑफ एअर गेली असली तरी यातील सर्वच कलाकार अजूनही खूप चर्चेत आहे.
2 / 9
लागिरं झालं जी मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
3 / 9
पूर्वा शिंदेचे फोटोशूट, ग्लॅमरस अदा आणि डान्स व्हिडीओमुळे ती खूप चर्चेत असते.
4 / 9
पूर्वाने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
5 / 9
यात तिने ब्लॅक रंगाचा आउटफिट घातला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 9
पूर्वाच्या सोशल मीडियावरील नव्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
7 / 9
पूर्वा शिंदे दिवसेंदिवस खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस होत चालली आहे.
8 / 9
सध्या पूर्वा झी मराठीवरील पारू या मालिकेत काम करताना दिसत आहे.
9 / 9
या मालिकेत पूर्वाने साकारलेल्या दिशाच्या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
टॅग्स :पूर्वा शिंदेलागिरं झालं जी